Facilities we have:

१. कैलास मोक्षभुमी किनवट येथील स्मशानभुमीचे पुर्न निर्माण.

२. थंड व शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

३. फिरत्या टँकरव्दारा पाणी व्यवस्थापन 

४. माहूर क्षेत्रीचा नवरात्र महोत्सव व निशुल्क अन्नछत्र 

५. दत्त जयंती निमित्य माहूर दत्त शिखरावर अन्नदान कार्यक्रम

६. प्रबोधनवर व्याख्यानाचे आयोजन 

७. श्री सत्य नारायण पूजा व महाप्रसाद   

८. रुग्ण सेवेसाठी सुसज्ज दवाख्यान्याची निर्मिती 

९. कृष्णप्रिय गोशाळा व मोफत गोमूत्र 

१०. हिरवे शहर ...... सुंदर शहर......